Fat Loss Masterclass

90 दिवसांत काय बदल होऊ शकतो ते समजा!
वर्कशॉप तारीख: 23 जून, 2025
⏰ संध्याकाळी 7PM ते 8PM

तुमचे कोचेस

अनुभवी आणि प्रेरणादायक
शुभम लाड

शुभम लाड

स्ट्रेंथ कोच मास्टर
Strength and conditioning coach and nutritionist. 12 year experience. B. A yoga (master degree) Diploma in fitness.
प्रिया काकडे

प्रिया काकडे

स्ट्रेंथ कोच आणि आहार तज्ञ
- Degree in Physical Education - Strength and Conditioning Coach - Sports Nutritionist - Certified in Women’s Health and Wellness - ⁠8 years of experience and transformed over 500+ clients
अभय पाटील

अभय पाटील

Strength Coach आणि आहार तज्ञ
Strength and conditioning coach and nutritionist. 12 year experience. B. A yoga (master degree) Diploma in fitness.
📚 तुम्ही वेबिनारमध्ये काय शिकाल?

भात एक कार्बोहायड्रेट स्रोत आहे, वजन वाढतं तेव्हा जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खातो. भाताचे प्रमाण आणि lifestyle महत्त्वाचे असतात. भात बंद नाही, समतोल हवा!

फक्त कार्डिओवर भर दिल्यास मसल्स सुद्धा कमी होतात. वजन कमी करायचं असेल तर strength training आणि डाएट दोन्ही महत्त्वाचे. कार्डिओ एक भाग आहे, पूर्ण उत्तर नाही!

पोटावरचं चरबी सरळ कमी होत नाही, ती शेवटी जाते. जास्त वेळ बसून राहणं, चुकीचा पोषणतत्त्वांचा वापर यामुळेही पोट राहतो. संपूर्ण शरीराची चरबी कमी केली पाहिजे.

हो, पण त्यासाठी आहार बदलायला लागतो. स्मार्ट फूड चॉईस आणि वेळेचं नियोजन हे यशाचं गुपित आहे. ‘डाएट’ नाही, ‘लाईफस्टाईल’ बदला!

हो, कारण बहुतेक वेळा लोक short-term प्लॅन करतात. मूळ सवयी न बदलल्यास वजन परत येते. जाणून-बुजून सवयी टिकवल्यास वजन कायम टिकतं.

फ्री बोनस (फक्त Live सहभागींसाठी)
Total Value 1999

आजची स्पेशल ऑफर

फक्त 99/- रुपये

त्याबरोबर फ्री बोनस 🎁

7-Days Fat Loss डायट गाईड (PDF)

WhatsApp सपोर्ट ग्रुप

Personalized Strategy Call (लकी ड्रॉ)

फ्री गोष्टी (Lead Magnet / Entry Offers)

🗣️ ग्राहकांचे अनुभव

🗓️ वेबिनार डिटेल्स

Days
Hours
Minutes
Seconds

फक्त 100 जागा उपलब्ध. आत्ताच नाव नोंदवा!

FAQ

वारंवार विचारले जाणारे प्रश्न?

वजन कमी करू इच्छिणारे सर्व पुरुष आणि स्त्रिया – बिगिनर ते मध्यम लेव्हल.

हो, Zoom लिंक मोबाईलसाठीही सुलभ आहे.

फक्त Live सहभागींसाठीच रेकॉर्डिंगची लिंक दिली जाईल.